MIX SPECIAL TEST NO. 66

Mix स्पेशल टेस्ट no.66

All the best 👍❤️

खुल जाएंगे सभी रास्ते

तू रुकावट से    

 लड़ तो सही 

सब होगा हासिल तू अपने    

 जिद पर अड़ तो सही...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

पडत्या फळाची.....

2 / 15

दोन नद्यांमधील जागा

3 / 15

झाकली मूठ...... लाखाची

4 / 15

वरती मागून घोडे

5 / 15

टाकीचे घाव.........

6 / 15

दिपकचा पगार सुरुवातीस पंधरा टक्के ने वाढविला पण नंतर तो 20% ने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली ?

7 / 15

1100 चे X % = 3300 चे 7% म्हणून X म्हणजे किती ?

8 / 15

260 चे 0.4% = ?

9 / 15

राजचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो जर राजचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होतात तर 2014 मध्ये त्याचा पगार किती ?

10 / 15

इंग्रजीच्या परीक्षेत 80 पैकी 60 गुण मिळाले असतील तरच गुणांचा शेकडा प्रमाण काय ?

11 / 15

खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ?

12 / 15

...... या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते.

13 / 15

सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ?

14 / 15

खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ?

15 / 15

सुनीता विल्यम कोण आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!