MIX SPECIAL TEST NO. 59

Mix स्पेशल टेस्ट no.59

All the best 👍❤️

कामयाबी भीख नहीं है

जो माँगने से मिलेगी

 ये एक ताला है जो सिर्फ 

मेहनत की चाभी से खुलेगी...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' माझा प्रवास ' हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्यातील होते ?

2 / 15

दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी 1917 मध्ये हाती घेतलेला पहिला लढा......

3 / 15

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

4 / 15

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था , श्रद्धानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केले ?

5 / 15

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

6 / 15

मोजका आहार घेणारा

7 / 15

सापाचा खेळ करणारा

8 / 15

तीन रस्ते एकत्र येतात ती जागा.....

9 / 15

कधीही नष्ट न होणारे......

10 / 15

मागून जन्मलेला....

11 / 15

6 : 38 : : 7 : ?

12 / 15

पेरू , डाळिंब , चिकू , बटाटा , फणस.....?

13 / 15

बिजिंग , पॅरिस , इस्लामाबाद , न्यूयॉर्क गटात न बसणारे पद ओळखा.

14 / 15

चंद्र : पृथ्वी तर पृथ्वी : ?

15 / 15

नदी : सरिता : : समुद्र : ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!