MIX SPECIAL TEST NO. 56 May 15, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.56 TelegramAll the best 👍❤️संघर्ष को कर्तव्य मान लेने के बाद संघर्ष पीड़ा नहीं देता बल्कि और मेहनत करने की प्रेरणा बन जाता है...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15मुलांच्या एका गटात 55 मुले आहेत 28 मुले चहा घेतात पण कॉफी घेत नाही व 31 मुले कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत जर ते कोणतेही एकच असतील तर किती मुले चहा पितात ? 21 22 24 23 2 / 15P, Q, R, S ही चार पुस्तके असून एका वेळी दोन पुस्तक घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात ? 4 5 6 3 3 / 15व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ? 24 66 78 144 4 / 15एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संच आलेले आहेत प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील ? 30 105 120 225 5 / 15एका पत्त्यांच्या सेटमधील कोणताही पत्ता काढलास तो 10 चा असण्याची संभाव्यता किती आहे ? 1/54 1/13 1/10 1/52 6 / 15पात्र या शब्दाची निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते ? 1) लायक 2) भांडे 3) योग्य 4) व्यक्तीरेखा वरीलपैकी नाही 1 व 2 वरीलपैकी सर्व 1 , 3 व 4 7 / 15' आधाणातले रडतात आणि सुपातले हसतात ' म्हणजे काय ? प्रत्येकासोबत ज्याचे त्याचे दैव असते आज सुखात आहे तर उद्या दुःखात पडणार हे सृष्टीचा नियम आहे ओल्या बरोबर सुकेही जळतात हसणे रडणे प्रत्येकाच्या स्थितीवर अवलंबून असते 8 / 15खालील वाक्यासाठी योग्य म्हण शोधा. " द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यायचे " पै दक्षणा लक्ष प्रदक्षिणा न आवडतीचे मीठ आळणी खाई त्याला खवखवे भित्यापाठी ब्रह्मराक्षस 9 / 15देव देते आणि..... नेते. नियती नीती मती कर्म 10 / 15पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना....... एक ना धड भराभर चिंध्या काम करी काम बीवी करी सलाम नाचता येईना अंगण वाकडे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा 11 / 15खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ? जालना धाराशिव लातूर नांदेड 12 / 15भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ? धोंडो केशव कर्वे पांडुरंग वामन काणे लता मंगेशकर सचिन तेंडुलकर 13 / 15शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ? स्वादुपिंड मेंदू मूत्रपिंड यकृत 14 / 15रसायनांचा राजा कशाला म्हणतात ? पोटॅशियम सोडियम गंधकाम्ल नत्रामाल 15 / 15हिरा चमकदार दिसतो कारण.... परावर्तन अपवर्तन पूर्ण आंतरिक परावर्तन यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)