MIX SPECIAL TEST NO. 55 May 14, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.55 TelegramAll the best 👍❤️कोणत्याही कामाची, प्रथम सुरुवात तर करा..समस्या आपोआप मिटतील...जर सुरुवातच नाही, तर शेवटही नाहीच...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तत्सम देशी तदभव कानडी 2 / 15संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना...... म्हणतात. तदभव देशी परकीय तत्सम 3 / 15जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. या विधानाची शब्दशक्ती ओळखा. सारोपा गौणी लक्षणा साध्यवसाना गौणी लक्षणा उपादन शुद्ध लक्षणा लक्षण लक्षणा शुद्ध लक्षणा 4 / 15पुढीलपैकी कोणता शब्द परिभाषिक शब्द नाही . पगार सरकार अतिथी अडकित्ता 5 / 15सिद्ध शब्दाचे प्रकार किती ? 3 2 4 5 6 / 15सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे. महेश हा सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ? बहीण - भाऊ मुलगी - वडील काका - काकू यापैकी नाही 7 / 15ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ? 18 28 33 28 8 / 15सागर हा विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची ? सुजित सागर विजय यापैकी नाही 9 / 15खालील संख्यामालेतील विजोड पद ओळखा. 39 78 85 52 10 / 15एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 6 गुण मिळतात व हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. एका मुलाने सर्व 12 खेळ प्रकारात भाग घेतला. त्याला स्पर्धेत एकूण 40 गुण मिळाले तर किती खेळामध्ये तो जिंकला . 8 4 6 10 11 / 15भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले ? 15 ऑगस्ट 1957 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1930 26 जानेवारी 1947 12 / 15मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत ? पाच तीन चार दोन 13 / 15भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता ? 13 डिसेंबर 2002 13 डिसेंबर 2001 26 नोव्हेंबर 2008 26 नोव्हेंबर 2009 14 / 15राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो ? 5 वर्षे 6 वर्षे 10 वर्षे 4 वर्षे 15 / 15राष्ट्रपतीस पदग्रहनासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते ? सरन्यायाधीश लोकसभा सभापती उपराष्ट्रपती पंतप्रधान Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)