MIX SPECIAL TEST NO. 54

Mix स्पेशल टेस्ट no.54

All the best 👍❤️

जीवन में गिरना भी अच्छा है, 

औकात का पता चलता है, 

 बढ़ते हैं जब हाथ उठाने को, 

 तो अपनों का पता चलता है...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा. अहमदनगर , हमदनगर , हमदनग , मदनग , मदन , ?

2 / 15

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या उजवीकडे शेजारी उभा आहे.तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण आहे ?

3 / 15

खालील मालिका पहा. त्यामध्ये असे किती 8 आहेत की ज्या 8 नंतर लगेचच 3 आलेले आहे परंतु 3 पुढे लगेचच 5 आलेले नाहीत. 83083528328358360835834584

4 / 15

एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहे तर त्या शाळेचे विद्यार्थी संख्या किती ?

5 / 15

160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यांपैकी एक डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील ?

6 / 15

' धी ' या शब्दाचा अर्थ.....

7 / 15

सिंह या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

8 / 15

गटातन न बसणारा पर्याय ओळखा.

9 / 15

पंक शब्दाचा अर्थ -

10 / 15

भिन्न शब्द ओळखा . पृथ्वी

11 / 15

खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ?

12 / 15

बायोगॅस म्हणजे खालीलपैकी कोणता वायू ?

13 / 15

सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान...... इतका वेळ लागतो.

14 / 15

मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ?

15 / 15

भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!