MIX SPECIAL TEST NO. 20 April 4, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.20 TelegramAll the best 👍❤️ जो संघर्ष मे टिकता है, वही इतिहास लिखता है!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15जमाव शब्दातील ज हा कोणत्या प्रकाराचा आहे ? तालव्य मुर्धन्य दंततालव्य कंठतालव्य 2 / 15अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात ? ध्वनी स्वरादी अक्षर व्यंजन 3 / 15' ना , च , ल , य , वा ' या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ कोणता ? नृत्यालय संचालनालय वाचनालय देवालय 4 / 15आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ? मुळाक्षरे स्वर वर्ण अक्षरे 5 / 15कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ? मोडी लिपी धाव लिपी देवनागरी लिपी खारोष्टी लिपी 6 / 15इंदिरा गांधी व श्री भूत्तो यांच्यामध्ये कोणता करार झाला . सिमला करार लाहोर करार श्रीनगर करार यापैकी नाही 7 / 15राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात ? माजी राष्ट्रपती माजी सरन्यायाधीश विद्यमान राष्ट्रपती विद्यमान सरन्यायाधीश 8 / 15भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र आंध्रप्रदेश मध्यप्रदेश उत्तरप्रदेश 9 / 15जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे . भारत चीन रुस अमेरिका 10 / 15NSG म्हणजे काय ? नॅशनल सिक्युरिटी गार्ड नॅशनल सोशल एजन्सी नॅशनल सर्जिकल एजन्सी नॅशनल सायंटिफिक एजन्सी 11 / 15एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी दोन ने गुणले असता उत्तर आठ आले तर येणारे उत्तर काय असेल ? 2 4 6 8 12 / 15एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती . 79 71 87 65 13 / 1590 या संख्येची चौपट करून त्यातून 14 संख्येची चौपट वजा केल्यास उत्तर काय येईल . 96 182 304 266 14 / 15एका संख्येची 5 पट व 9 पट यातील फरक 144 आहे तर ती संख्या कोणती ? 32 72 108 36 15 / 15X / 13 = 13 तर X = ? 13 169 133 113 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp