MIX SPECIAL TEST NO. 15 March 29, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.15 TelegramAll the best 👍❤️चल जिंदगी में फिर से शुरु करता हूं, तूने मुझे बार-बार हराया है मै इस बार जीत के दिखाता हूँ....!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇👇 1 / 15' त्याने भाजी घेतली. ' हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ? कर्मनी कर्तरी भावे संकर प्रयोग 2 / 15' माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्य प्रेमी शिक्षकाने घातला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे 3 / 15' मी तिला पुस्तक दिले ' हे कोणते कारण आहे . करण अधिकरण आपदान संप्रदान 4 / 15अयोग्य जोडी निवडा. प्रथम - कर्ता चतुर्थी - संप्रदान पंचमी - अधिकरण तृतीया - करण 5 / 15वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाचे संबंध असतात त्यांना काय म्हणतात ? कारकार्थ विभक्तीचे अर्थ उपपदार्थ विभक्तीचे संदर्भ 6 / 15नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? चंद्रपूर ठाणे गोंदिया अमरावती 7 / 15नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली गोंदिया यवतमाळ बुलढाणा 8 / 15नांदेड जिल्हात एकूण किती तालुके आहेत ? 14 15 16 17 9 / 15सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता ? नांदेड छ. संभाजीनगर धाराशिव अमरावती 10 / 15' नाथसागर ' हे धरण कोठे आहे ? कोयना नाशिक पैठण खडकवासला 11 / 15चार गाड्यांचा वेग ताशी 10 कि.मी. , ताशी 40 कि.मी. , ताशी 50 कि.मी. आणि ताशी 20 कि.मी. असेल तर त्यांचा सरासरी वेग किती ? ताशी 30 की. मी. ताशी 35 की. मी. ताशी 25 की. मी. ताशी 40 की. मी. 12 / 15तीन भावाच्या वयाची सरासरी 21 वर्षे आहे सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावा पेक्षा नऊ वर्षांनी मोठा आहे व सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर मधल्या भावाचे वय किती ? 29 21 20 32 13 / 157 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे ? 5 4 6 3 14 / 15क्रमश: पाच विषम संख्याची सरासरी 37 आहे त्यापुढील 5 विषम संख्याची सरासरी 47 आहे तर त्या दहाही संख्याची सरासरी किती ? 44 43 42 40 15 / 15समीर , दीपक व मनीषा यांचे वय अनुक्रमे 14 , 28 , 49 आहे तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ? 1:2:7 2:4:7 3:2:5 2:4:8 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp