MIX SPECIAL TEST NO. 07

MIX SPECIAL TEST NO. 07

All the best 👍❤️

समझदार बनो कोई तुम्हारे

प्रयासों की परवाह नही करता

सब तुम्हारा परिणाम देखते है...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे ?

2 / 15

मिस वर्ल्ड 2024 चा ताज कोणी जिंकला आहे ?

3 / 15

प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियनशिप पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला आहे ?

4 / 15

राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 ची कितवी आवृत्ती नुकतीच संपन्न झाली आहे ?

5 / 15

कोणत्या मंत्रालयाने ' प्रेरणा ' कार्यक्रम सुरु केला आहे ?

6 / 15

' ए ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

7 / 15

' निभृत म्हणजे....

8 / 15

' निष्पाप ' या शब्दाची संधी ओळखा.

9 / 15

ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

10 / 15

रक्त : लोह : : थायरॉक्सीन : ?

11 / 15

एका टेबलावर लाल , निळे , हिरवे , पांढरे व पिवळे कव्हर असणारी पाच पुस्तके ( प्रत्येकी एक ) एकावर एक थर करुन ठेवली आहेत. पांढऱ्याच्यावर हिरवे पुस्तक असून लालच्या खाली निळे पुस्तक आहे. निळे आणि पांढरे या पुस्तकांच्या मध्ये हिरवे पुस्तक आहे. तर तळाला कोणते पुस्तक आहे ?

12 / 15

कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे.... हे भारतातील पहिले राज्य आहे.

13 / 15

राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शक करणारा वेद कोणता ?

14 / 15

मादाम ( मॅडम ) भिकाजीं कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला ?

15 / 15

सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!