MIX SPECIAL TEST NO. 06 March 9, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.06 Telegram All the best 👍❤️ "जमणार की नाही हा पुढचा प्रश्न पण त्याआधी प्रयत्न तरी करून पाहा...!!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा. 👇👇 1 / 15 राष्ट्रपती राज्यसभा सदस्य म्हणून अलीकडे कोणाची निवड करण्यात आली आहे ? रोहन मूर्ती सुधा मूर्ती नारायण मूर्ती अक्षता मूर्ती 2 / 15 स्वतः चा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? केरळ तमिळनाडू महाराष्ट्र राजस्थान 3 / 15 शेतकऱ्यांना गोदाम रसद सुलभ करण्यासाठी 'ई - किसान उपज निधी ' कोणी सुरू केला आहे ? नितीन गडकरी पियुष गोयल नरेंद्र मोदी अमित शहा 4 / 15 गेवरा खाण कोणत्या खनिजाशी संबंधित आहे ? तांबे हिरा कोळसा लोखंड 5 / 15 IAA गोल्डन कंपास पुरस्कार कोणाला देण्यात आला ? संदीप कुमार अर्जुन देशवाल श्रीनिवास के स्वामी सुधा मूर्ती 6 / 15 ' कुळ ' या शब्दाचे अनेक वचन करा. कुळी कूळे कुळ्या यापैकी नाही 7 / 15 समासाचे मुख्य प्रकार किती ? दोन तीन चार आठ 8 / 15 ' जाणून घेण्याची इच्छा असलेला ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. जाणता जाणकार जिज्ञासा जिज्ञासू 9 / 15 ' सुतोवाच करणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सोक्षमोक्ष करणे ओनामा करणे सोंग करणे समझोता करणे 10 / 15 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ? केरळ गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश 11 / 15 ' माझी जन्मठेप ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाष चंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा फुले 12 / 15 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ? महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे महात्मा फुले पंडित नेहरू 13 / 15 लोकसभा प्रथम केव्हा स्थापन झाली ? 1947 1949 1952 1950 14 / 15 देऊळ : हिंदू : : सिनॅगॉग : ? ख्रिश्चन ज्यू मुस्लिम पारसी 15 / 15 एका सांकेतिक भाषेत CABLE हा शब्द XZYOV असेल तर त्याच सांकेतिक भाषेत KING हा शब्द.......... हा असेल. PTRM RPMT PRMT RMPT Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp