Answer key मिशन पोलीस भरती टेस्ट – 1

मिशन पोलीस भरती टेस्ट no. 1 सोडवायला दिली होती त्याची answer key तुम्हाला देतोय..

आजचा टार्गेट – 75 मार्कांचा आहे… तुम्हाला किती पडले ते टेलिग्राम वर मेसेज करून नक्की सांगा.


✅️ मित्रांनो खाली मिशन पोलीस भरती टेस्ट no. 1 ची answer key डाउनलोड लिंक दिली आहे. त्याला क्लिक करून DOWNLOAD करा.✅️


👇👇 DOWNLOAD LINK 👇👇

DOWNLOAD करण्यासाठी इथे क्लिक करा मिशन पोलीस भरती टेस्ट – 1 Answer key (31 टेस्ट)(1)


वर लिंक दिली आहे तुम्ही चेक करा..

जर 75 पेक्षा मुलांना कमी मार्क आले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्याची गरज आहे….

आणि मुलींना 65 पेक्षा कमी पडले असतील तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे.✅️

मित्रांनो भरती जवळ आलीय आणि तुम्ही झोपेत असाल तर जागे व्हा कधी भरती येईल आणि निघून जाईल ते कळणार सुद्धा नाही 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!