मिशन पोलीस भरती मोफत पोलीस भरती अकॅडमी बद्दल माहिती

फ्री अकॅडमी बद्दल संपूर्ण माहिती


  • प्रश्न 1 – अकॅडेमी कुठे आहे? लोकेशन काय आहे?
  • उत्तर – सोलापूर शहर मध्ये, वालचंद कॉलेज चा समोर S.S. pawar कलासेस इथे आहेत. बस stand किंवा रेल्वे स्टेशन पासून 4 km लांब.

  • प्रश्न 2 – फी किती आहे?
  • उत्तर – हे सर्व प्रशिक्षण मोफत आहे. कोणतीही फी नाही.

  • प्रश्न – किती दिवस असणार आहे?
  • उत्तर – तब्बल 4 महिने चालणार आहे.

  • प्रश्न – काय काय होणार आहे?
  • उत्तर – लेखी, ग्राउंड संपूर्ण तयारी.

  • प्रश्न – मुला-मुलींची राहणे खाण्याची सोय आहे का?
  • उत्तर – होय तुमचा साठी आल्यानंतर रूम ची व मेस ची सोय करून दिली जाईल.

  • प्रश्न – राहणे खाणे सुद्धा फ्री आहे का?
  • उत्तर – नाही त्यासाठी जितका minimum खर्च येईल तो तुम्हाला करावा लागेल.

  • प्रश्न – एकूण खर्च किती येईल?
  • उत्तर – 3500 चा दरम्यान दसरा महिना जेवणे आणि रूम. हा खर्च तुम्हाला वैयक्तिक करायचं आहे.

  • आम्ही सोलापूर मध्येच राहतो तर आम्ही येऊन जाऊन केल तर चालेल का?
  • उत्तर – हो चालेल.

  • येताना काय काय आणायचं?
  • येताना जे आवश्यक वस्तू आहेत आणि एक दिवसाचा डबा व आधार कार्ड. बाकी कोणते डोकमेंट्स आणायची गरज नाही

  • तरी ज्यांना कोणाला जॉईन करायचा आहे त्यांनी 9579423533 (पवार सर) या नंबर वर कॉल करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!