गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट

मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता या विषया करिता पोलीस भरती मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास रोजच्या रोज करावा.

0%
0

गणित व बुद्धिमत्ता स्पेशल टेस्ट.

मित्रांनो गणित व बुद्धिमत्ता हा विषय पोलीस भरती मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे त्यामुळे या विषयांमध्ये तुम्ही रोज एक तास तरी देत चला जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पोलीस भरतीचा पेपर मध्ये या विषया करिता पैकीच्या पैकी मार्क मिळतील.

1 / 20

1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य क्रम येईल.?
995,724, 507, 338,?

2 / 20

2. जर HOT हा शब्द 91621 असा लिहितात तर ब हा शब्द कसा लिहावा?

3 / 20

3. एका सांकेतिक भाषेत HAND = 27 तर LEG = ?

4 / 20

4. झऱ्याला ओढा म्हटले, ओढ्याला धबधबा म्हटले, धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?

5 / 20

5. विसंगत घटक ओळखा.

6 / 20

6.

वरील आकृतीत किती त्रिकोण आहेत?

7 / 20

7. नितीन प्राचीकडे इशारा करत म्हणाला की तिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा मुलगा आहे तर नितीनची आई प्राचीची कोण ?

8 / 20

8. पाच वर्षापूर्वी X आणि Y यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 6:5 होते तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:7 असेल तर Y चे वर्तमान वय किती?

9 / 20

9. एक नकाशा असा ठेवला गेला की आग्नेय दिशा उत्तरे बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल ?

10 / 20

10. शहर D हे शहर M पासून पश्चिमेकडे आहे. शहर R हे शहर D पासून दक्षिणेकडे आहे. शहर K हे शहर R पासून पुर्वेकडे आहे. तर शहर K हे शहर D पासून कोणत्या दिशेला आहे.

11 / 20

11. दोन भावांचा वयाची बेरीज 35 वर्ष आहे जर त्यांच्या वयात तीन वर्षाचे अंतर असेल तर त्यांचे वय सांगा?

12 / 20

12. बारा व्यक्ती एकत्र मिळून काम केल्यास दहा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम आठ दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील?

13 / 20

13. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

14 / 20

14. लहानात लहान दोन अंकी,तीन अंकी व चार अंकी संख्यांच्या सरासरी ला दहाने भागून सहा ने गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

15 / 20

15. सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांचे शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 17 होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष असेल?

16 / 20

16. 999³³³ च्या एकक स्थानी कोणता अंक येईल?

17 / 20

17. एक पासून सुरु होणाऱ्या पहिल्या 150 संख्यांची बेरीज किती?

18 / 20

18. 32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी चा किती पट आहे?

19 / 20

19. दोन संख्या या 4:7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे तर त्यांचा लसावी किती?

20 / 20

20. 43 नंतर क्रमाने येणारी आठवी समसंख्या कोणती?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!