मराठी व्याकरण स्पेशल topic test game June 6, 2022 by Tile 0 व्यंजन संधी imp टेस्ट 😍 test game Telegramव्यंजन संधी या टॉपिक मधील imp प्रश्न आहेत, सर्वांनी अभ्यास करून बरोबर उत्तर दया.All the best👍 1 / 20अयोग्य जोडी ओळखा. सदा + एव = सदैव मातृ + उपासना = मत्रोपासना जगत + नाथ = जगत्नात अंतर + आत्मा = अंतरात्मा 2 / 20चिदानंद या शब्दाचा विग्रह.......असा आहे. चित्त + आनंद चित + आनंद चिद + आनंद यापैकी नाही 3 / 20दिक + पाल दिक्पाल हा संधी प्रकार कोणता. स्वर संधी व्यंजन संधी अनुनासिक संधी विसर्गसंधी 4 / 20पुढील शब्दाचे चार पर्याय संधी म्हणून दिले आहेत. योग्य पर्याय निवडा. उत्+ ज्वल.... उज्वल उज्ज्वल उज्वला उजजवल 5 / 20तन्मय शब्दातील संधी सोडवा: योग्य पोट शब्द ओळखा. तन् + मय त् + नमय तत् + मय यापैकी नाही 6 / 20दिलेल्या संधीविग्रह योग्य संधी निवडा. सत् + मान सन्मान सम्मान सत्यमान यापैकी नाही 7 / 20सज्जन सत् + जन सन् + जन साज् + जन सज् + ज्जन 8 / 20चिदानंद चिता + नंद चिद् + आनंद चित्र + आनंद चित् + आनंद 9 / 20पहिल्या पाच वर्गातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या वजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येथे. मन्वंतर गणेश जगन्नाथ यापैकी नाही 10 / 20व्यंजन संधी साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विसर्ग+ व्यंजन स्वर +व्यंजन व्यंजन + विसर्ग व्यंजन + व्यंजन/ स्वर 11 / 20खालील शब्द हा कोणत्या संधी चे उदाहरण आहे? शरत्काल विसर्गसंधी स्वर संधी व्यंजन संधी हल संधी 12 / 20त् + ल् आल्यास त् चा ल् होतो या नियमानुसार होणारे संधी कोणती. उज्वल तल्लीन सज्जन वाल्मीक 13 / 20व्यंजन संधी कशी तयार होते? व्यंजना मध्ये स्वर किंवा विसर्ग मिसळून. संजना मध्ये स्वराधी मिसळून. व्यंजना मध्ये फक्त व्यंजन मिसळून. व्यंजना मध्ये स्वर किंवा व्यंजन मिसळून 14 / 20रंग + छटा =? रंगछटा रंगच्छटा छटारंग यापैकी नाही 15 / 20पुढील पर्यायांपैकी व्यंजन संधी चे उदाहरण कोणते? तो अचूक पर्याय निवडा. हस्तीन् + दन्त= हस्तिदन्त भव + औषधी = भवोषधी नि:+ कारण =निष्कारण यापैकी नाही 16 / 20खालील शब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या तोड शब्दाचे उत्तर बरोबर आहे.' वाक्पती ' वात्र + पती वक् + पती वाग् + पती यापैकी नाही 17 / 20'उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह व खालील पर्यायातून ओळखा. उल् + लंघन उत् + लंघन उस् + लंघन उल्लं + अंगण 18 / 20जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता. जगज्ज + ननी जग् + अननी जगत् + जननी जग् + जननी 19 / 20सदाचार सत् + आचार सदा + आचार सद् + आचार सदा + चार 20 / 20जेव्हा दोन वर्णाची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्यास संधिस......म्हणतात. स्वर संधी व्यंजन / हल संधी विसर्गसंधी अच संधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz ही test game आहेShare this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)