मराठी व्याकरण टेस्ट July 21, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the very best 👍♥️ 1 / 10अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. अत्य + अंत अति + अंत अती + अंत अति + यंत 2 / 10पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. अ ) चिदानंद ब )तपोधन क ) दुरात्मा फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त क बरोबर ब आणि क बरोबर 3 / 10सज्जन या शब्दाचा संधी प्रकार कोणता ? स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी यापैकी नाही 4 / 10ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ? मृधन्य अनुनासिक महाप्राण अल्पप्राण 5 / 10' जन ' या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ? दंत्य औष्टय दंत्तलव्य तालव्य 6 / 10मराठी भाषेत एकूण..... वर्ण आहेत . 52 26 24 60 7 / 10भाषा म्हणजे...? बोलणे विचार व्यक्त करण्याचे साधन लिहिणे संभाषणाची कला 8 / 10दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. ध व य ल 9 / 10खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही. ल व य ए 10 / 10उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते ? उंदरे उंदरांना उंदर अनेकवचन होत नाही. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp