मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 30, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😍 Telegramफरक फक्त एवढा असतो कि,काही लोक फक्त स्वप्न बघतात आणिकाही लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात....!All the best 👍♥️ 1 / 20' सदगुण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवगुणी अवलक्षण गुणी दुर्गुण 2 / 20अस्थिर या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कष्टी सफल चित्त चंचल 3 / 20चुकीची जोडी ओळखा. नाक मुरडणे - नापासंती दर्शवणे पाठ थोपटणे - कौतुक करणे नवल वाटणे - आश्चर्य वाटणे नजरेत भरणे - डोळ्यात काही तऱी जाणे 4 / 20काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 4 12 5 5 / 20' सूर्य पूर्वेस उगवतो. ' वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ भविष्यकाळ भूतकाळ पूर्ण भूतकाळ 6 / 20खालील वाक्यातील विशेषण ओळखा. सागर मित्र पांढरा भाऊ 7 / 20जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो , त्यास...... म्हणतात. सर्वनाम क्रियापद विशेषण यापैकी नाही 8 / 20खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा. मी तू हा आम्ही 9 / 20' तळे ' या नामाचे अनेकवचन ओळखा. तळी तळ्या तळे तळ 10 / 20खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा. सासू - सुन बाप - आई नवरा - बायको पती - पत्नी 11 / 20भावना , विचार , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.......... होय. हातवारे भाषा लिपी संवाद 12 / 20पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण...... वर्ण आहेत. 48 46 36 26 13 / 20तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे. सामान्यनाम विशेषणाम भाववाचक नाम क्रियावाचक नाम 14 / 20' घड्याळ ' या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसंकलिंग उभयलींग 15 / 20खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. पुलिस पोलीस पोलिस पूलीस 16 / 20एकाच जातींचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. ? , . 17 / 20खालीलपैकी पर्यायातून म्हण ओळखा. हत्ती दारात झुलने. तळे भरने. तळे राखील तो पाणी चाखील. दरारा वाटणे. 18 / 20' वरती मागून घोडे ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. खोटी कारणे सांगणे. योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. बुद्धी नष्ट होणे. दिवसभर स्वप्न पाहणे. 19 / 20जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा..... समुद्रकिनारा क्षितिज चौपाटी डोंगरकडा 20 / 20संधी करा. कवि + ईश्वर =..... कविश्वर कवीश्वर कवेश्वर कवी श्वर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)