मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6

All the best 👍❤️

सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच

मिळवावे लागते कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

' मनुष्य ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

2 / 20

सामान्य नाम असलेला शब्द ओळखा.

3 / 20

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला..... म्हणतात.

4 / 20

एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

5 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केलेला नाही.

6 / 20

पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषणामासारखा उपयोग केलेला आहे.

7 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे.

8 / 20

पदार्थवाचक नाम ओळखा.

9 / 20

प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेषनाम किंवा सामान्यनाम असते ; परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात.

10 / 20

काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान -

11 / 20

एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला...... म्हणतात.

12 / 20

खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे.

13 / 20

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

14 / 20

' धर्म ' पासून ' धार्मिक ' तर ' धीट ' पासून.

15 / 20

कोणतेही विशेष नाम.....असते.

16 / 20

शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला. श्रीमंतांना गर्व असतो.

17 / 20

मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत.

18 / 20

' लेखणी ' कोणत्या प्रकारचे नाम आहे.

19 / 20

भाववाचक नामांना....... असेसुद्धा म्हणतात.

20 / 20

विशेष नाम हे.......असते.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!