मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.5

0
Created on

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.5

All the best 👍❤️

कोणतीही गोष्ट करताना आधी स्वतःवर विश्वास ठेवा. यशस्वी होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःवरील विश्वास आहे....!!

आजची मराठी व्याकरण ( संधी - विसर्ग संधी ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

 

1 / 20

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

2 / 20

' तेज: + निधी ' या संधीविग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा.

3 / 20

' अनुषंग ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोट शब्दातून बनला आहे ?

4 / 20

दुरात्मा

5 / 20

चुकीची जोडी ओळखा.

6 / 20

मनोराज्य

7 / 20

' मनस्ताप ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

8 / 20

विसर्गाच्या मागे ' ई ' किंवा ' उ ' आणि पुढे ' क् ,ख्, प् , फ् ' यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ' ष् ' होतो.

9 / 20

विसर्गाच्या मागे ' अ ' आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ' उ ' होतो व तो मागील ' अ ' मध्ये मिळून ' ओ ' होतो.

10 / 20

पुढीलपैकी संधीविग्रहाचे नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता .

11 / 20

' यशोधन ' या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

12 / 20

' अंत : करण ' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

13 / 20

' पुनरावृत्ती ' ही संधी कशी सोडवली जाईल.

14 / 20

संधी सोडवा. तेज:पुंज

15 / 20

' तपोधाम ' ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल ?

16 / 20

विसर्ग संधी म्हणजे काय ?

17 / 20

मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी कोणती ते ओळखा. ( कित्येक हा शब्द मराठीत कितीक असा उच्चारला जातो )

18 / 20

मन:पटल या विसर्गसंधीची फोड....

19 / 20

' धनुर्वात ' ही संधी कशी सोडवली जाईल.

20 / 20

तपोबल , मनोरम , रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️ 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!