मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.23

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.23

All the best 👍❤️

बदल जाओ वक्त के साथ

या फिर वक्त बदलना सीखो

मजबूरियों को मत कोसों

हर हाल में चलना सीखो...!!

आजची मराठी व्याकरण ( अलंकार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 20

एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा......... अलंकार होतो.

2 / 20

' ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

3 / 20

' उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मूखचंद्रमा सकळीकांशी या ओवीतील अलंकार कोणता ?

4 / 20

या जमदाग्निच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल का ?

5 / 20

मरणात खरोखर जग दिसते -

6 / 20

साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात.

7 / 20

उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?

8 / 20

सुशीला गोगलगायसारखे हळू हळू चालत होती. वाक्यातील उपमान सांगा.

9 / 20

आईसारखी आईच -

10 / 20

' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा .

11 / 20

देवा दीनदयाळा ! दूर द्रूत दास , दुःख दूर दवडी , शांतीच मज दे.......

12 / 20

' मेघासम तो शाम सावळा ' या वाक्यातील अलंकार ओळखा.

13 / 20

हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

14 / 20

' स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास ! ' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

15 / 20

' वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ' - या पंक्तीतील ' कवळ ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

16 / 20

मातीत ते पसरले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

17 / 20

आभाळागत माया तुझी , आम्हावरी राहू दे -

18 / 20

कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णांची पुनरुक्ती होते तेव्हा.........अलंकार होतो.

19 / 20

अरे वेड्या सोनाचाफ्या , काय तुझा रे बहर !

20 / 20

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार होतो.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पान है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!