मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 23, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट TelegramAll the very best 👍♥️ 1 / 14देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे कशी आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे कशी आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली कशी आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे. 2 / 14दिलेल्या शब्दाचा शब्द समूह कोणता. सहोदर केलेले उपकार जाणत नाही असा. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे एकाच आईच्या पोटी त्यांचा जन्म झाला असे शेजाऱ्यांशी चांगल्या पद्धतीने वागण्याची पद्धत 3 / 14श्रवणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ; क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरून ऊन पडे | अलंकार ओळखा. उपमा यमक दृष्टांत यापैकी नाही 4 / 14मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा. दृष्टांत अलंकार विरोधाभास अलंकार उत्प्रेक्षा अलंकार सार अलंकार 5 / 14पोपट पेरू खातो. या वाक्यातील कर्म ओळखा. तृतीयान्त चतुर्थन्त प्रथमार्थ दुतीयन्त 6 / 14वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो. या वक्यातील भाववाचक नाम ओळखा. वर्ग विनोद नेहमी दांडगाई 7 / 14दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखा. अनन्वय अतिशयोक्ती रुपक उपमा 8 / 14भाषाविषयक कौशल्यांच्या साधारनपने किती पायऱ्या आहेत. पाच चार तीन दोन 9 / 14खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही. संस्कृत हिंदी मराठी उर्दू 10 / 14तुम्ही पत्र वाचाल. या वक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ 11 / 14पुढील वक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंदवनात राहावे. कर्तरी कर्मनी भावे यापैकी नाही 12 / 14' हसणे ' हा मनुष्यस्वभाव आहे. या वक्यातील ' हसणे ' हा शब्द....... आहे. क्रियापद विशेषण सर्वनाम धातूसाधित नाम 13 / 14खालीलपैकी अनेकवचन कोणते? मोती ससा पाखरू गाणी 14 / 14झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आंबा वारू पादप रुक्ष Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)