मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्य प्रकार )

All the best 👍❤️

    थोड़ा सब्र रखो अभी इम्तेहान जारी है, 

          वक़्त खुद कहेगा चल अब तेरी बारी है!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 15

' तू इथून निघून जा ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 15

वाक्यर्थ्याला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे......

4 / 15

दिव्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्तानात कापूस फार पिकतो '

5 / 15

' आकाशात ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 15

' भारत हा माझा देश आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

7 / 15

' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 15

' जगात सर्वगुण संपन्न असा कोण आहे ? ' या वाक्याचा प्रकार ओळखा .

9 / 15

' तानाजी लढत होता आणि तो पडला ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

10 / 15

आता त्याने हट्ट सोडावा.

11 / 15

' जो करेल तो भरेल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

12 / 15

' चांगले काम करा ' वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

13 / 15

' जे चकाकते ते सोने नसते ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

14 / 15

' अरेरे ! काय ही तुझी दशा! '

15 / 15

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!