मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 30, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( वाक्यपृथक्करण ) TelegramAll the best 👍❤️अपयश म्हणजे संकट नव्हे ,आपल्याला योग्य मार्गावर आणणारेते मार्गस्थ दगड आहेत....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15वाक्य पृथक्करण म्हणजे..... दोन वाक्य वेगवेगळे करणे. दोन वाक्य एकमेकांना जोडणे. दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. 2 / 15' कालिदास कवी होता ' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ? कालिदास कवी होता कवी होता 3 / 15' श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली '. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म........ आहे. गीता अर्जुनाला श्रीकृष्णाने विधान अकर्मक 4 / 15विधेय म्हणजे - कर्म पूरक कर्ता क्रियापद 5 / 15वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला...... असे म्हणतात. विधेय उद्देश्य सुविचार सुभाषित 6 / 15वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात ? कर्ता कर्म क्रियापद कर्मपूरक 7 / 15विधानपरक शब्द नसलेले वाक्य कोणते ? आशुतोष श्रीमंत आहे. रामफळ पिकलेले निघाले. तो रबरी चेंडू खेळताना फुटला. स्वरूप रागावलेला दिसतो. 8 / 15' आम्ही जातो आमच्या गावा ' या वाक्यातील उद्देश कोणते ? गावा आम्ही जातो आमुच्या 9 / 15वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ? उपपदविभक्ती उपपदार्थ अधिकरण पदपरीस्फ़ोट 10 / 15उद्देशांग म्हणजे काय ? कर्म व त्याबद्दलची विशेष माहिती. कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती क्रियापद व त्याबद्दलची विशेष माहिती. यापैकी नाही 11 / 15योग्य जोडी निवडा . उद्देश्य - कर्म उद्देश्य - क्रियापद उद्देश्य - कर्ता उद्देश्य - विधेय 12 / 15मुसळधार पाऊस पडला. उद्देश्य विस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला पाऊस पडला 13 / 15आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. कर्ता ओळखा. मागे आदिवासी लोक शिक्षणात असतात 14 / 15' सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. ' उद्देश ओळखा. सायकल आज येणारा मुलगा 15 / 15' आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. ' उद्देश्य विस्तार ओळखा. काम आज करायचे उद्यावर ढकलणे आज Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)