मराठी टेस्ट game – अलंकार

0

मराठी वरील महत्वाचा टॉपिक 'अलंकार '😍

मराठी मधील imp टॉपिक आहे,
विचार करून उत्तर दया.😊

♥️वेळेचे महत्व समजून घ्या,
आणि मन लावून अभ्यास करा,
आपल्या कामाशी प्रामाणिक राहा..
यश नक्की मिळेल...!♥️
All the best 👍✨️

1 / 20

खालील वाक्यातील उपमान सांगा.- सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.

2 / 20

पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.- लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार.

3 / 20

'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'- या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

4 / 20

आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे |

5 / 20

जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या | साधी निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या ||

6 / 20

मरणात खरोखर जग जगते ||

7 / 20

हाती तलवार घेऊन शत्रुवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

8 / 20

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूंचे वैर्यासंगे चाले रणकंदन |

9 / 20

देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मजदे......

10 / 20

आईसारखी आईच -

11 / 20

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

12 / 20

अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर!

13 / 20

साधर्म्यवर आधारित आणि वैधर्म्यवर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात?

14 / 20

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! अलंकार ओळखा.

15 / 20

' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा :

16 / 20

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा...... हा अलंकार होतो.

17 / 20

'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

18 / 20

ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा | दावि मुखचंद्रमा | सकळीकांशी | या ओवीतील अलंकार कोणता?

19 / 20

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........अलंकार होतो.

20 / 20

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणु' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे आहे?

Your score is

The average score is 0%

0%

मराठी मधील आणखीन एक महत्वाचे टॉपिक आज cover करूया तो म्हणजे अलंकार..

प्रश्न व्यवस्थित वाचा मागच उत्तर द्या कारण एक चूक झाली की टेस्ट बंद होईल 👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!