Marathi Special test no. 187

0
Created on By Tile

मराठी ग्रामर 21 mark test

मराठी ग्रामर हा विषय परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिक निट व्यवस्थित समजून घेऊन वाचलं पाहिजे. जेणेकरून तुमचा एकही mark गेला नाही पाहिजे.

सर्वांना All the best

1 / 21

विसंगत शब्द ओळखा.

2 / 21

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?

3 / 21

'मोगलाई', 'नवलाई' हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहेत?

4 / 21

कृदंत म्हणजे..?

5 / 21

संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात....च्या अभिभाषणाने होते?

6 / 21

'मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर' ही ओवी कोणाची आहे.

7 / 21

खालीलपैकी कोणाला "कन्नडचे कबीर" म्हणून ओळखले जात होते ?

8 / 21

रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती. या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान

बरोबर आहे ?

9 / 21

खालील पैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो?

10 / 21

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते?

11 / 21

मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात?

12 / 21

'ऊ आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात?

13 / 21

'स्थिरावली' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

14 / 21

खालीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?

15 / 21

'आज मला मळमळले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 21

खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

17 / 21

18 / 21

खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा.

19 / 21

'अकबरी प्रथा' म्हणजे काय ?

20 / 21

'अर्थात' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

21 / 21

खालीलपैकी उभयविध असलेले क्रियापद कोणते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!