Marathi special test July 8, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 😇 Telegram All the very best 👍♥️ 1 / 21 'वार्धक्य' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षीण जून जरा निबर 2 / 21 ' दाती तृण धरणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ काय? दात दुखणे. गवतावर बसणे. शरण जाणे. दात पडणे. 3 / 21 ' खग 'शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश विहंग नदी ढग 4 / 21 खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. देवघर नर विदुषी लांडोर 5 / 21 खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास नसणारा पर्याय सांगा आईवडील पाचसहा धर्माधर्म चहापाणी 6 / 21 विभक्ती ओळखा. विद्यार्थ्यांनो षष्टी संबोधन प्रथमा पंचमी 7 / 21 श्यामची नोकरी चांगली आहे. ' श्यामची ' विभक्ती ओळखा. षष्टी प्रथमा द्वितीया तृतीया 8 / 21 ' वारंवार ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? स्थलवाचक कालवाचक परिणाम वाचक रिती वाचक 9 / 21 ' वृद्ध - आश्रम ' संधी करा. वृद्धिश्रम वृद्धाश्रम वृद्धश्रम यापैकी नाही 10 / 21 मोठ्याच्या आश्रयाने लहानाचा ही फायदा होतो. या अर्थाची म्हण कोणती. पदरी पडले पवित्र झाले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. देव तारी त्याला कोण मारी. यथा राजा तथा पूजा 11 / 21 पुढील तत्सम शब्द कोणता? विज घोडा तूप पशु 12 / 21 खालीलपैकी विकारी नसलेली शब्द जाती कोणती ? उभयान्वयी विशेषण नाम सर्वनाम 13 / 21 ' एकाग्र ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दुराग्रह अस्वस्थ द्विधा यापैकी नाही 14 / 21 रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्वचित पटकन सध्या पलीकडे 15 / 21 खालीलपैकी सजती स्वरांची जोडी कोणती. उ - अ इ - उ अ - ई उ - ऊ 16 / 21 मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण कोणता ? ऋ ह ळ क्ष 17 / 21 शहाण्याला........ मार. म्हण पूर्ण करा. छडीचा बेताचा शब्दाचा चाबकाचा 18 / 21 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा? आकारी अआकार निराकार शून्य आकार 19 / 21 विधू किंवा सोम म्हणजे...... शशी दारू सूर्य पृथ्वी 20 / 21 मी नदीच्या काठाने गेलो. 'काठाणे 'या शब्दाची विभक्ती ओळखा प्रथमा षष्टी सप्तमी तृतीया 21 / 21 ' घसा ' सामान्य रूप ओळखा. घसा घशे घसी घशा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp