मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट July 6, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमाणसाने प्रत्येक परिस्थिला लढायला शिकले पाहिजे...कारण आयुष्य सतत आपली परीक्षा घेत असते.....म्हणून strong राहायला शिकावं लागत.....!All the best👍♥️ 1 / 20स्वराचे प्रकार किती? 12 7 10 3 2 / 20जोडाक्षर म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यंजन + स्वर अक्षर + स्वर स्वर + व्यंजन व्यंजन + व्यंजन 3 / 20नाम, सर्वनाम , विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत? अविकारी विकारी एकवचणी अनेकवचणी 4 / 20' सोने ' या शब्दाचे वचन बदला. सोन्या सोनं सोने सोनी 5 / 20' उंट ' या शब्दाचा विरुद्धालिंगी शब्द कोणता. उंटीण उंटणी सांड सांडणी 6 / 20पुढील कोणते सर्वनाम लिंगभेदाणे बदलत नाही. तो हा मी जो 7 / 20कृष्णाने कंसाला ठार मारले. प्रयोग ओळखा. आकर्मक भावे प्रयोग कर्मनी भावे कर्तरी भावे. सकर्मक भावे प्रयोग 8 / 20खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बहिमुख बहीर्मूख बहिर्मुख बहिमूर्ख 9 / 20' मागून जन्मलेला ' या शब्दांचा समूहदर्शक शब्द निवडा. अग्रज अपूर्व अनुज अष्टवधानी 10 / 20शेणाचा दिवा लावणे. यावाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मूर्खपणाचे कृत्य करणे. दिवाळे काढणे. भित्रेपणा दाखवणे. मिजास करणे. 11 / 20खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा. सांब भाजीपाला महादेव आई - वडील 12 / 20' चपला ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. स्त्री विद्धील्लता सौदामिनी वीज 13 / 20अनु + अर्थ या संधी वाग्रहाचा संधी ओळखा. अनर्थ अन्यर्थ अन्वर्थ अ : न्यर्थ 14 / 20खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. सासू बी पोळी कन्या 15 / 20गटात ण बसणारा शब्द ओळखा. कांत नंदिनी भर्या अर्धांगिनी 16 / 20' पृथ्वी ' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. रजनी वसुधा तनया सरिता 17 / 20' तिलांजली देणे ' याचा अर्थ काय? दृष्टीआड करणे. लाखोली वाढणे. नाहीशी करणे. हक्क सोडणे. 18 / 20खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही. अरेरे अबब बापरे आणि 19 / 20खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे. अरेरे अबब राम अथवा 20 / 20' विधुरा ' या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता. विदुषी विधवा विधुरणे सधवा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)