मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️

मराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा विषय आहे. म्हणून या विषयावर फोकस करा.

All the best👍😍

1 / 19

'हाल-अपेष्टा सहन करण्याचा गुण' समुहदर्शक शब्द ओळखा.

2 / 19

विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.

3 / 19

विरुद्धार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.

4 / 19

'भुंगा' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा.

5 / 19

' सिंह ' समानार्थी शब्द - अयोग्य शब्द ओळखा.

6 / 19

'ब्रह्मांड आठवणे.' अर्थ ओळखा.

7 / 19

क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

8 / 19

अशुद्ध शब्द ओळखा.

9 / 19

'सम' उपसर्ग नसलेला शब्द ओळखा.

10 / 19

कोणता वाङ मय रसाचा प्रकार नाही.

11 / 19

कोणता काव्य रसाचा गुण नाही?

12 / 19

कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही.

13 / 19

कोणती शब्दाची जात विकार या प्रकारात येत नाही?

14 / 19

विजोड पद ओळखा.

15 / 19

कोणते सामान्य नाम नाही?

16 / 19

कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही?

17 / 19

कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचे प्रकार नाही.

18 / 19

वर्णाचा चुकीचा क्रम - अयोग्य शब्द ओळखा.

19 / 19

कोणत्या केवलप्रयोगी प्रशंसात्मक अव्ययाचा प्रकार नाही.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!