मराठी मधील imp टेस्ट “क्रियापद “ June 9, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी मधील imp टॉपिक " क्रियापद " Telegramक्रियापद या imp टॉपिक वर टेस्ट देत आहे.सर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the best👍 1 / 20संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आगम क्रिया कर्मनी आख्यात 2 / 20क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात? 2 3 4 5 3 / 20वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद धातु कर्म कर्ता 4 / 20खालीलपैकी वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. येताना थोडे कागद घेऊन ये. मधू खेळताना पळून आला. देणाऱ्याने देत जावे. 5 / 20संयुक्त क्रियापद म्हणजे काय? कृदंत + धातुसाधित प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद धातु + क्रियादर्शकपद धातुसाधित + स. क्रियापद 6 / 20'पायाखाली रान घाली सारे' या ओळीतील क्रियापद ओळखा. रान घाली सारे पायाखाली 7 / 20कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद........असते. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद द्वि कर्म क्रियापद उभयविध क्रियापद 8 / 20खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? पेरणे उपरणे वेचणे उपणणे 9 / 20खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते? मला बक्षीस मिळाले. राजू उठला. तो निघून गेला. त्याने पाहिले. 10 / 20पुढील शब्दातून क्रियापद ओळखा? लेखन लेखक लिहिणारा लिहितो 11 / 20क्रियापद म्हणजे........ केवळ क्रिया दर्शक शब्द क्रिया बद्दल माहिती सांगणारा शब्द क्रिया संपवणारा शब्द वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. 12 / 20'पाडले' हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो? प्रयोजक क्रियापद साधित क्रियापद सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद 13 / 20आख्यात विकार म्हणजे...... नामातील बदल प्रत्ययातील बदल क्रियापदातील बदल विशेषण आतील बदल 14 / 20'लिहीत आहे ' हा क्रियापदाचा कोणता प्रकार आहे? सकर्मक क्रियावाचक संयुक्त क्रियापद वर्तमान क्रियापद 15 / 20हा आंबा खाऊन जा. या वाक्यातील ' जा ' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. सकर्मक अकर्मक संयुक्त सहाय्यक 16 / 20शेतकरी शेतात काम करतात. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी आज्ञार्थी संकेत आर्थी यापैकी नाही 17 / 20त्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा? शक्य गौण साधीत उभयविध 18 / 20क्रियापद आतील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला असे म्हणतात. उपसर्ग धातू प्रत्यय यापैकी नाही 19 / 20पडले हे...... क्रियापद आहे. अकर्मक सकर्मक धातुसाधित विधान पूरक 20 / 20खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे. पुस्तक सुंदर पोसणे लवकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp