मराठी ग्रामर टेस्ट game – शब्दांच्या जाती May 22, 2022 by Laksh Career Academy Solapur शब्दांच्या जाती हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. Telegram ✅️ आपण प्रश्नांच्या माध्यमाने हे मोठा टॉपिक सोपा करून घेऊ. 0 मराठी ग्रामर टेस्ट game ( शब्दाचा जाती ) मराठी या विषयातील 80 ते 90 टक्के भाग फक्त शब्दाच्या जातीवर अवलंबून आहे. कारण प्रत्येक वाक्यात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे असतच. ज्या मुलाला मराठी ग्रामर मध्ये आऊट ऑफ आउट मार्क घ्यायचे आहेत त्यांनी हा टॉपिक कंपल्सरी केलाच पाहिजे. 1 / 15 नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? विकारी अविकारी एकवचनी अनेक वचने 2 / 15 पर्वत या शब्दाची जात ओळखा/ विशेष नाम सामान्य नाम विशेषण नाम 3 / 15 खालील :शब्दाच्या जातीपैकी कोणती जात अविकारी नाही? क्रियाविशेषण अव्यय विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 4 / 15 आणि या शब्दाची जात ओळखा. शब्दयोगी अव्यय क्रियापद उभयान्वयी अव्यय नाम 5 / 15 खालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही? नाम सर्वनाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण 6 / 15 खालील वाक्यातील मोठ्यामोठ्याने या शब्दाची जात ओळखा. "नेता लोक मोठमोठ्याने बोलतात." नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण अव्यय 7 / 15 खालील अविकारी शब्द ओळखा. त्यांना आता चांगला विशेषण 8 / 15 यापैकी कोणता शब्द विशेषण नाही? आरोग्यमंत्र निरोगी मन सुदृढ 9 / 15 शब्दांच्या आठ जाती पैकी अविकारी नसलेली जात ओळखा? क्रियाविशेषण विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय 10 / 15 अविकारी शब्द म्हणजे काय? नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द विकृती असलेले शब्द अव्ययांना 'अविकारी शब्द' असे म्हणतात. वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द 11 / 15 'झोपला' या शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखा. क्रियाविशेषण क्रियापद सर्वनाम यापैकी नाही 12 / 15 'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण नाम विशेषण यापैकी नाही 13 / 15 सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द.... विशेषण नाम सर्वनाम यापैकी नाही 14 / 15 वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो. त्या बदलास .... म्हणतात. परिवर्तन प्रकृती प्रत्यय विकार 15 / 15 'लवकर' या शब्दाची जात ओळखा. क्रियापद उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp