मराठी ग्रामर टेस्ट नंबर – 19

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर test 19 (2025)

नमस्कार सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा... 
खाली स्टार्ट बीटीएन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

उल्लंघन' या शब्दातील संधीचा विग्रह खालील पर्यायातून ओळखा.

2 / 15

हालचाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

3 / 15

भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?

4 / 15

खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते ?

5 / 15

हिरवे-हिरवेगार गालीचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?

6 / 15

"आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही." प्रश्नार्थी करा.

7 / 15

वाक्यात सर्वनामाचा वापर अशावेळी केला जातो.

1. नामाचे द्विरूप्ती टाळण्यासाठी

2. नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी

8 / 15

खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा

9 / 15

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

10 / 15

पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

11 / 15

एखाद्या शब्दावरती लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला काय म्हणतात.

12 / 15

खारट शब्दाची जात ओळखा.

13 / 15

वाक्य पृथक्करण म्हणजे काय ?

14 / 15

' पानिपत झाले ' शब्दामागील ध्वन्यार्थ ओळखा..

15 / 15

जळू' या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.

Your score is

The average score is 0%

0%

 मराठी ग्रामर आधारित जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा….

 एकूण गुण 15  – Passing 10

 सर्वांनी ही टेस्ट नक्की सर्वांना थोडे प्रश्न कन्फ्युज आहेत परंतु तुम्हाला पेपर मध्ये कन्फ्युज होणार नाहीत जर तुम्ही आत्ताच व्यवस्थित अभ्यास केला तर..  

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!