❤ मराठी टेस्ट game no. – 2 ( ऍडव्हान्स ) May 19, 2022 by Laksh Career Academy Solapur सर्व प्रश्न मस्त आहेत तुम्ही मनापासून सोडवा. Telegram 0 😍 मराठी टेस्ट - टॉपिक- 1 ऍडव्हान्स ✅️ पहिल्या टॉपिक वरील ऍडव्हान्स प्रश्न तुम्हाला या टेस्टमध्ये विचारले आहेत सर्वांनी मनापासून व्यवस्थित सोडवा. 1 / 11खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? हावभाव टंकलेखन इशारे बोलणे 2 / 11खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा? ए आ अ ऊ 3 / 11लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय.4 / 11इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणातआला आहे. समीक्षाविचार साहित्यविचार वाक्यशास्त्रविचार यापैकी नाही 5 / 11अक्षर म्हणजे काय ? तोंडाद्वारे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे यापैकी नाही 6 / 11योग्य विधाने ओळखा.अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. अ,ब ब, क, ड अ, ब, क अ, ब, क, ड 7 / 11'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? फारसी इंग्रजी संस्कृत प्राकृत 8 / 11'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात? वर स्वर व्यंजन महाप्राण 9 / 11शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा? श ण ग क 10 / 11खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते? लृ त्र ऋ वरील तिन्ही 11 / 11खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? ह र लृ त्र Your score isThe average score is 0% 0% Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp