मराठी व्याकरण टेस्ट – समास

0

😍मराठी मधील सर्वात महत्वाचा टॉपिक 'समास '😍

सर्व प्रश्न महत्वाचे आहेत,
विचार करून सोडावा.

All the best 👍✨️

1 / 20

लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता?

2 / 20

वेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे?

3 / 20

ज्या सामाजिक शब्दाचे 'आणि,' व' अशा प्रकारचे अध्याहृत शब्द असतात असा समास कोणता?

4 / 20

कोणत्या समास प्रकारातील समास हा शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो?

5 / 20

ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसर्‍याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता?

6 / 20

नास्तिक या शब्दात कोणता समास आहे?

7 / 20

ज्या कर्मधारय या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो, त्यास........ समास म्हणतात

8 / 20

ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास......... समास म्हणतात.

9 / 20

खालीलपैकी 'गुळांबा' या शब्दाचा समास ओळखा.

10 / 20

"तो गावोगाव भटकत फिरला" या वाक्यातील 'गावोगाव' हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे.

11 / 20

खालील वाक्यातील रिकामी जागा भरा. ज्या समासात पहिले पदक क्रियाविशेषण असते त्यास......... समास म्हणतात.

12 / 20

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे.........होय.

13 / 20

दररोज, गावोगावी, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत.

14 / 20

पहिले पद प्रमुख असणार्‍या समास कोणता समास म्हणतात.

15 / 20

.........हा शब्द सामासिक शब्द नाही.

16 / 20

'भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे

17 / 20

भोजनभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता.

18 / 20

ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा.

19 / 20

खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीहि आहेत. या वाक्याचा अर्थ साठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.

20 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी मधील हा महत्वाचा टॉपिक आहे.

यात बऱ्याच मुलांचे मार्क जातात. टेस्ट नक्की सोडवा तुमचा स्कोर वाढायला मदत होईल 👍

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!