मराठी व्याकरण टेस्ट No. 14

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर test 15 ( 2025)

पोलीस भरतीसाठी आलेल्या प्रश्नापैकी महत्त्वाची एक विशेष मराठी ग्रामर व टेस्ट काढलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा...

1 / 15

उंबराचे फूल" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

2 / 15

खालील पैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता ?

3 / 15

पांजरपोळ म्हणजे-

4 / 15

पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखा.

5 / 15

सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याने रीति भूतकाळी वाक्य कोणते ?

6 / 15

खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती ?

7 / 15

पुढीलपैकी प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता ?

8 / 15

पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा "भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही"

9 / 15

जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. या वाक्याचा काळ ओळखा.

10 / 15

नाम व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना........ असे म्हणतात.

11 / 15

"पुरोगामी" शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

12 / 15

खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा.

13 / 15

"पोपटपंची" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा

14 / 15

उदरी शनी येणे म्हणजे काय ?

15 / 15

पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा

Your score is

The average score is 0%

0%

 मराठी व्याकरण वर आधारित ही टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

एकूण गुण – 15   |  Passing – 10 

बघूया किती जण 15 पैकी 15 mark घेतील…

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!