Marathi grammar special test no. 212

0
Created on By Tile

मराठी ग्रामर स्पेशल टेस्ट no. 212

मराठी ग्रामर या विषयांमधील महत्त्वाचा टॉपिक म्हणजे उभयान्वयी हा विषय सोपा आहे आणि यामध्ये आऊट ऑफ आउट मार्क पडतात...
या टॉपिक मध्ये out off पडलेच पाहिजे 🥰

1 / 25

तो भेटला आणि चटकन निघून गेला.

2 / 25

त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

3 / 25

मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच.

4 / 25

खालीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे?

5 / 25

संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत.

6 / 25

'तस्मात' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

7 / 25

'अगर' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

8 / 25

सबब हे...... बोधक उभयान्वयी अव्यय आहे.

9 / 25

घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची 1) भक्कम शिदोरी डेबुजीजवळ होती. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

10 / 25

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ____अव्यय असे म्हणतात.

11 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.'

12 / 25

'लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा' हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

13 / 25

' तीक्ष्ण ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?

14 / 25

' कृपण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 25

' अनुज ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

16 / 25

अण्णा, भाकरी, कुंची हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत .

17 / 25

तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनीना....... म्हणतात.

18 / 25

पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ?

19 / 25

खाण तशी माती या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा .

20 / 25

सिंहाची....... होते?

21 / 25

खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

22 / 25

' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

23 / 25

मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत.

24 / 25

‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

25 / 25

खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.

Your score is

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!