मराठी ग्रामर टेस्ट – विशेषण (IMP)

0

😍मराठी मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक " विशेषण "

हा टॉपिक खूप सोपा आहे, असे वाटते आणि म्हणून आपण या टॉपिकला इग्नोर करतो आणि या टॉपिक मध्ये आपले मार्क जातात.
म्हणून अभ्यास आणि विचार करून टेस्ट सोडावा.

अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची गरज असते.
म्हणून अपयश जरी आलं तरी हर मनू नका.😇
All the best👍

1 / 20

रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे........ नुकसान झाले.

2 / 20

' दुहेरी ' हा शब्द संख्या विशेषणाचा कोणत्या पोट प्रकारातील आहे.

3 / 20

खालील शब्दातील गुणविशेषण कोणते.

4 / 20

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते.

5 / 20

खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते.

6 / 20

खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते.

7 / 20

'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

8 / 20

प्रथम हे कोणते विशेषण आहे.

9 / 20

पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे?

10 / 20

नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे?

11 / 20

खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे?

12 / 20

खेडे नामा पासून बनलेले विशेषण कोणते.

13 / 20

खाली शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

14 / 20

विशेष्य म्हणजे.

15 / 20

हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.

16 / 20

पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते?

17 / 20

'कोल्हापुरी चिवडा',' नागपुरी संत्री ','पंढरीचा महिमा' ही...…..विशेषणे आहेत.

18 / 20

पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष'

19 / 20

पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे.

20 / 20

.........हे विशेषण विकारी नाही.

Your score is

The average score is 0%

0%

सर्वांना All the best

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!