Marathi + GK Test No. 12 February 8, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 12 TelegramAll the best 👍🏻❤️संभव और असंभव के बीच का मुख्य फर्क “इंसान की इच्छा शक्ति” है।आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20..... मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते . पृथ्वीवरील वातावरणामुळे पृथ्वीवरील पाण्यामुळे प्रकाश परावर्तनामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे 2 / 20निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? 98 F 97.4 F 98.4 F 110 F 3 / 20उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ? हवा जास्त असल्यामुळे वातावरणाचा दाब कमी असल्यामुळे वातावरणाचा दाब जास्त असल्यामुळे वारे वाहतात 4 / 20रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? ऑक्सीजन हिमोग्लोबिन आयर्न कार्बन डाय-ऑक्साइड 5 / 20मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ? प्युपिल आयरीस रेटीना यापैकी नाही 6 / 20अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 25 jan 26 jun 27 feb 28 jan 7 / 20इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ? दादाभाई नौरोजी कर्संदास मुखर्जी फिरोजशहा मेहता यापैकी नाही 8 / 20शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ? आर्यभट्ट मार्कोनी गॅलिलिओ गागाभट्ट 9 / 20खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ? थायलंड फिनलंड नॉर्वे श्रीलंका 10 / 20राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 5 वर्ष 6 वर्ष बरखास्त होत नाही 7 वर्ष 11 / 20कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ? 73 वी 42 वी 44 वी 74 वी 12 / 20मेषपात्र म्हणजे ? कर्तबगार माणूस सुंदर माणूस बावळट माणूस निरुपयोगी माणूस 13 / 20वाक्यात वापरताना शब्दांच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास.....म्हणतात. पद शब्द विकृती वाक्य 14 / 20एकूण काव्यगुण किती आहेत ? 9 10 8 11 15 / 20आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. शब्दशक्ती ओळखा. लक्षणामूलक शाब्दि व्यंजना अभिधामुलक शाब्दि व्यंजना उपादन व्यंजना यापैकी नाही 16 / 20' पुढे तिखट , मागे आंबट ' या म्हणीचा अर्थ ओळखा. सर्वत्र सारखाच अप्रिय मनात एक असणे आणि दुसरेच सांगणे वेगवेगळी चव असणे यापैकी नाही 17 / 20कानामागे टाकणे ' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ? झिडकारणे दुर्लक्ष करणे या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देने कानाच्या मागे टाकून देणे 18 / 20जगज्जननी ' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? जगत् + जननी जग + ज्जननी जगज्ज + ननी यापैकी नाही 19 / 20ये रे कुत्र्या खा माझा पाय. या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा भूतदया दाखवणे आपणहून संकट ओढून घेणे एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे त्यागाची तयारी असणे 20 / 20' नटसम्राट ' या पुस्तकाचे लेखक कोण? नाना पाटेकर गोविंदाग्रज वि. वा. शिरवाडकर यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp