Marathi + GK Test No. 10 February 6, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 10 TelegramAll the best 👍🏻❤️धैर्य टिकवले तर कोणतीही संकटे आपण सहज पार करू शकतो..!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 21पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाचे नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली ? डॉ. पी. के. मिश्रा डॉ. डी. आर. राव डॉ.व्ही. कुरियन डॉ.ए. के.सहा 2 / 21दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते ? ओरिसा महाराष्ट्र हरियाणा राजस्थान 3 / 21कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रुपांतर झाले ? रोयल बँक इम्पिरियल बँक ब्रिटिश बँक यापैकी नाही 4 / 21हायड्रोफोबिया ( जलद्वेष ) हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे ? उच्च रक्तदाब कॅन्सर रेबीज डायबिटीज 5 / 21रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे ? डरमॅटॉलॉजी हीमॅटॉलॉजी एस्ट्रोलॉजी यापैकी नाही 6 / 21कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात ? इथिलीन गंधक क्लोरीन फ्लोरीन 7 / 21जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री सीइओ बीडीओ 8 / 21' ओनम ' हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ? केरळ चेन्नई आंध्र प्रदेश ओरिसा 9 / 21प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये कोणी केली बाळ गंगाधर टिळक आत्माराम पांडुरंग बाळशास्त्री जांभेकर राजा राम मोहन रॉय 10 / 21होमिओपॅथीचे जनक कोण होते ? सॅम्युअल हैनमन हिपोक्रेटस मेंडेलिव्ह यापैकी नाही 11 / 21' लेट मी से इट नाऊ ' या पुस्तकाचे लेखक कोण ? रजनीश शेठ विश्वास नांगरे पाटील व्यंकटेश राव राकेश मारिया 12 / 21चुकीची जोडी ओळखा. बिटकॉइन - क्रिप्टोकरन्सी हार्ड डिस्क - स्टोरेज डिवाइस रॅम - तात्पुरती संगणक स्मृती जावा - हॅकिंग प्रणाली 13 / 21चुकीची जोडी ओळखा. द प्रॉब्लेम ऑफ रुपी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरी - साने गुरुजी माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकर डिस्कव्हरी ऑफ इंडिया - पंडित नेहरू 14 / 21अयोग्य शहर ओळखा. अलाहाबाद हरिद्वार उज्जैन श्री. शैल्यम 15 / 21महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकर कोण ? संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ 16 / 21' हत्ती ' या शब्दाचे अनेकवचन करा. हत्त्या हत्ती हत्तीला हत्तीन 17 / 21पाठीमागून जन्मलेला....... अनुज अग्रज सहोदर यापैकी नाही 18 / 21आहारी जाणे म्हणजे काय ? भीती वाटणे पूर्ण ताब्यात जाणे घाबरून जाणे यापैकी नाही 19 / 21रमेश आंबा खात असे. काळ ओळखा. रीती वर्तमानकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ यापैकी नाही 20 / 21' मित्रांनो ' विभक्ती ओळखा. संबोधन सप्तमी पंचमी षष्टी 21 / 21' गायीने गवत खाल्ले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)