Marathi + GK Test No. 06 January 31, 2025 by Ashwini Kadam मराठी + GK टेस्ट no. 06 TelegramAll the best👍🏻❤️इतिहास घडवायचा असेल तर संघर्षाचा सामना करावाच लागणार...!!आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर बीड नाशिक नागपूर 2 / 20चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ? पुणे ते नाशिक आळेफाटा ते कल्याण पुणे ते मुंबई पुणे ते सातारा 3 / 20लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ? पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा उपसभापती उपराष्ट्रपती 4 / 20सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ? 6 जुलै 1837 3 मार्च 1832 3 जानेवारी 1831 यापैकी नाही 5 / 20सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब...... असतो. 120/80 150/20 110/80 140/10 6 / 20पोलिओची लस कोणी शोधून काढले ? आईन्स्टाईन साल्क चॅडविक लुईस पाश्चर 7 / 20संत चोखामेळा यांचे समाधी स्थान कोठे आहे ? मंगळवेढा शेगाव पैठण मोझरी 8 / 20ॲनी बेझंट व ...... यांनी होमरुल चळवळ सुरु केली. दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय महात्मा गांधी 9 / 20ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवला होतो ? मेंदू कान डोळे अस्थी 10 / 20धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग 11 / 20क्ष व ज्ञ यांचा समावेश मराठी वर्णमालेत काय म्हणून केला आहे? इंग्रजी वर्ण स्वतंत्र व्यंजन संयुक्त व्यंजन स्वर 12 / 20राजाला सोनेरी मुकुट शोभतो. वाक्यातील कर्ता ओळखा. राजा शोभतो मुकुट सोनेरी 13 / 20जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना...... म्हणतात. विशेषण कर्म क्रियापद क्रियाविशेषण अव्यय 14 / 20अनुमोदन ' याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही . होकार आस्वाद समर्थन पाठिंबा 15 / 20' हातभर काम भराभर दाम ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा थोडे काम थोडे दाम जास्त काम थोडे दाम काम न करता दाम देणे कमी काम परंतु त्याला खर्च जास्त 16 / 20दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ? स्वल्प विराम पूर्ण विराम संयोग चिन्ह आपसारण चिन्ह 17 / 20कुसुमाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे ? विष्णू वामन शिरवाडकर पु. ल. देशपांडे रणजित देसाई यापैकी नाही 18 / 20चतुर्भुज होणे म्हणजे ? लग्न करणे मतभेद होणे गर्व होणे भांडण होणे 19 / 20मेघासम तो श्याम सावळा. अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा श्लेष यापैकी नाही 20 / 20वसंतोत्सव या शब्दाचा योग्य विग्रह करा वसंत + उत्सव वसंतो + उत्सव वसंता + उत्सव यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp