Marathi + GK Test No. 04

Marathi + GK Test No. 04

All the best 👍🏻❤️

तुझं युद्ध तुझ्याशीच आहे.

लढायच पण तुलाच..

आणि जिंकायचं पण तुलाच...!!

 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 20

माझा मऱ्हाटाची बोलू कवतीके | परी अमृतानेही पैजेसी जिंके | ऐसी अक्षरेंची रसिके मेळवीन | या कोणत्या पंक्ती आहेत ?

2 / 20

जगात सर्वात सुखी असा कोण आहे. या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा.

3 / 20

खालीलपैकी कोणते अक्षरगणवृत्त नाही?

4 / 20

" घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्यापूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा | वेतावेत शब्द | शस्त्रधारे ||" या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ?

5 / 20

वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा.

6 / 20

अयोग्य जोडी ओळखा.

7 / 20

" आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू || शब्दची आमुच्या जीवांचे जीवन | शब्द धन वाटू जन लोका ||" या ओळी कोणाच्या आहेत?

8 / 20

गळ्याला तात लावणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

9 / 20

' नाथ हा माझा ' हे आत्मचरित्र कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहिले आहे ?

10 / 20

' मौळी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 20

सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग महाराष्ट्रात कोठे आहे ?

12 / 20

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ?

13 / 20

छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही ' म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली ?

14 / 20

लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास..... म्हंटले जाते.

15 / 20

चुकीची जोडी ओळखा.

16 / 20

इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत ( Economic drain theory ) कोणी मांडला ?

17 / 20

चुकीची जोडी ओळखा.

18 / 20

जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क " कौबूल लामजाओ " हा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

19 / 20

पोलाद तयार करण्यासाठी......... या खनिजाचा वापर करतात.

20 / 20

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!