Marathi + GK Test No. 03 January 27, 2025 by Ashwini Kadam Marathi + GK Test No. 03 Telegram All the best 👍🏻❤️ स्वतःला नेहमी प्रश्न विचारत जा म्हणजे आपण योग्य मार्गावरती आहे का नाही याचा पडताळा होईल...!! आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 1 / 20 कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात ? देवनागरी लिपी खरोष्टी लिपी ब्राम्ही लिपी मोडी लिपी 2 / 20 पुढीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. विशेष नाम एकवचनी असते. सामान्य नामाचे अनेकवचन होत नाही. भाववाचक नाम एकवचनी असते. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. 3 / 20 ' तू मला वाचविलेस ' वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग संकर प्रयोग भावे प्रयोग 4 / 20 ' एखादी चांगली वस्तु अथवा पैसे देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे ' या आशयाची म्हण ओळखा. आवळा देऊन कोहळा काढणे डोंगर पोखरून उंदीर काढणे चिकनी सुपारी पिकले पान सोड म्हसोबा आमची आण जलत्या घरावर वांगी भाजून खाणे 5 / 20 उपमर्द करणे म्हणजे काय ? प्रशंसा करणे प्रस्तावना करणे वैर करणे अपमान करणे 6 / 20 ' सचित ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. साठवलेले शांत चिंतान करणारा चिंताग्रस्त 7 / 20 शुद्ध शब्द ओळखा. अंगुलिनिर्देश अंगुलीनिर्देश अंगुलीनीर्देश अंगूलिनीर्देश 8 / 20 चुकीची जोडी ओळखा. कोंड्याचा मांडा - वाईटातुन चांगले घडविण्याची वृत्ती खडाष्टक - हाडवैर गाजरपारखी - चांगल्याची पारखा असलेला घाशीराम कोतवाल - अन्यायी व्यक्ती 9 / 20 खालीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा. हिमालय घड साखर कळस 10 / 20 " जो जे आपणासी ठावे | ते ते दुसऱ्यांसी शिकवावे " या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही 11 / 20 नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ? मुंबई व ठाणे मुंबई व रायगड ठाणे व रायगड मुंबई व पुणे 12 / 20 2 जुलै 2024 रोजी हायरस शहरांमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला हायरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश 13 / 20 भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ? भूपेन हजरिका सेतू महात्मा गांधी सेतू वांद्रे - वरळी सी लिंक अटल सेतू 14 / 20 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व कलमे दिलेली आहेत ? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय दंड संहिता भारतीय साक्ष अधिनियमन 15 / 20 नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या देशातील स्थलांतराकरिता भारतीयांना मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे ? अफगाणिस्तान श्रीलंका चीन म्यानमार 16 / 20 समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ? उत्तर प्रदेश केरळ उत्तराखंड आसाम 17 / 20 सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ? पहिला दुसरा तिसरा चौथा 18 / 20 खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही ? समतेचा हक्क घटनात्मक उपाययोजनेचा हक्क मालमत्तेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क 19 / 20 पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ? उपविभागीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त 20 / 20 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी चळवळीची स्थापना केली होती ? अनुशीलन समिती अभिनव भारत भारत सभा स्वदेशी समिती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी….. ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp