मराठी + gk स्पेशल टेस्ट no.48

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.48

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले ' या वाक्यात विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्यायी शब्द कोणता ?

2 / 20

खालील शब्दातून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा.

3 / 20

' मी नाग पहिला.' या वाक्यातील ' नाग ' शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते?

4 / 20

' योग्य व भांडे ' हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता ?

5 / 20

' अद्दल ' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.

6 / 20

जसा भाजीपाला , कामधंदा तसे रहाट.....

7 / 20

खालील शब्दातील योग्य जोडशब्द ओळखा.

8 / 20

पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.

9 / 20

पुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ?

10 / 20

खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता?

11 / 20

हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता घटक असतो ?

12 / 20

कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते ?

13 / 20

भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?

14 / 20

एड्स हा रोग कशामुळे होतो ?

15 / 20

श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?

16 / 20

' गॉयटर ' हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो ?

17 / 20

हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिन ची आवश्यकता असते ?

18 / 20

प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे ?

19 / 20

पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे .

20 / 20

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!