मराठी + gk स्पेशल टेस्ट no.46

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.46

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

2 / 20

' पृथक ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

3 / 20

खालील शब्दातून ' बोलभांड ' या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा.

4 / 20

' प्राची ' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

5 / 20

' खानेसुमारी ' या शब्दाचा सुयोग्य अर्थ सांगा.

6 / 20

' वादातीत ' या शब्दाचा अर्थ कोणता ?

7 / 20

राक्षसमुखी म्हणजे ?

8 / 20

' संगनमत ' म्हणजे .....?

9 / 20

' मर्त्य ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

10 / 20

' उदक ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

11 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले ?

12 / 20

रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती ?

13 / 20

भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरीगोविंद खुराणा यांचे संशोधन........ विषयी आहे.

14 / 20

बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ?

15 / 20

क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरीकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

16 / 20

मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

17 / 20

सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?

18 / 20

रेडियम चा शोध कोणी लावला ?

19 / 20

कॉपर सल्फेट चे मराठी नाव काय ?

20 / 20

खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!