मराठी + gk स्पेशल टेस्ट no.41

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.41

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

' गर्जेल तो पडेल काय ' कोणत्या प्रकारात मोडते ?

2 / 20

' आई - वडील आणि गुरुजन यांचा आदर करावा .' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 20

' वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली.' वाक्याचा प्रकार ओळखा.

4 / 20

' नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही ' या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ?

5 / 20

मिश्र वाक्य कोणते ते ओळखा .

6 / 20

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

7 / 20

' जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

8 / 20

' मी येथे थांबतो ' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

9 / 20

' व , आणि , किंवा ' उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते ?

10 / 20

' परवानगी शिवाय आत येऊ नये ' मधील वाक्य प्रकार ओळखा.

11 / 20

सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते ?

12 / 20

घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे ?

13 / 20

ग्राहक संरक्षण कायदा........ मध्ये पास करण्यात आला.

14 / 20

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला ?

15 / 20

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

16 / 20

भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर.......यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला

17 / 20

बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?

18 / 20

शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे ?

19 / 20

' अखिल भारतीय सेवा ' ची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?

20 / 20

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?

Your score is

The average score is 0%

0%

 

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!