मराठी + gk स्पेशल टेस्ट no.40

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.40

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 20

जगात सर्व गुणसंपन्न असा कोण आहे ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 20

' अपमान केल्यास कोणाला राग येत नाही ' या वाक्याचे होकार कसे करता येईल ?

4 / 20

अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारात्मक वाक्य तयार करा.

5 / 20

' किती उंच पर्वत आहे हा ! ' विधानार्थी वाक्य करा.

6 / 20

' आता त्याने हट्ट सोडावा ' या वाक्याचा प्रकार सांगा.

7 / 20

' संध्याकाळी मी गाणी ऐकतो व रियाज करतो ' वाक्य प्रकार ओळखा.

8 / 20

' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

9 / 20

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ?

10 / 20

चांगले काम करा. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

11 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली होती ?

12 / 20

' इंडियन पिनल कोड ' ( भारतीय दंड विधान संहिता ) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ?

13 / 20

खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो ?

14 / 20

नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?

15 / 20

भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आले आहे ?

16 / 20

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम या......... देशाने बहाल केला.

17 / 20

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते ?

18 / 20

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

19 / 20

' संघटना तयार करणे' हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

20 / 20

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!