मराठी + gk स्पेशल टेस्ट no. 37

मराठी + gk स्पेशल टेस्ट no.37

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

1 / 20

खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?

2 / 20

नऊ रात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे ?

3 / 20

कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो ?

4 / 20

समासाचे मुख्य प्रकार किती ?

5 / 20

विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ?

6 / 20

ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातू साधित असते. तो समास ओळखा.

7 / 20

कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे........होय.

8 / 20

पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तोंडी लावणे

9 / 20

उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ?

10 / 20

पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो..........समास होतो.

11 / 20

मूलभूत हक्कांचा संकोच करणारा कायदा संसदेने संमत केल्यास तो घटनाबाह्य आहे म्हणून रद्द करण्याचा अधिकार......... आहे.

12 / 20

मंडल आयोगाने....... च्या आरक्षणाची शिफारस केली.

13 / 20

संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

14 / 20

भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

15 / 20

खालीलपैकी राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात ?

16 / 20

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?

17 / 20

कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भागातही भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने मूळ धरले व संघर्षाची भाषा केली गेली ?

18 / 20

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते ?

19 / 20

इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंदभवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान...... येथे आहे.

20 / 20

मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार........यांना असतो.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!