मराठी + GK स्पेशल टेस्ट no.31

मराठी + GK स्पेशल टेस्ट no.31

All the best 👍❤️

test खूप IMP आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

खालील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच '

2 / 20

' खबरदार जर टाच मारुनी , जाल पुढे चिंधड्या उडवीन राई - राई एवढ्या या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा .

3 / 20

खालीलपैकी विध्यर्थी वाक्य कोणते ?

4 / 20

खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते ?

5 / 20

' झटून अभ्यास करा , चांगले गुण मिळतीलच .' या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

6 / 20

विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत ?

7 / 20

' सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते. ' कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ?

8 / 20

मूळ शब्दातील अंत्य स्वर हृस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो........होतो.

9 / 20

ने , ए , शी ही विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहे ?

10 / 20

' घर ' विभक्ती ओळखा.

11 / 20

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

12 / 20

महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केली ?

13 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ?

14 / 20

छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?

15 / 20

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

16 / 20

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी.........यांनी उपोषण केले.

17 / 20

गोपाळ हरी देशमुख यांनी ' लोकहितवादी ' या नावाने.......या साप्ताहिकातून लिखाण केले ?

18 / 20

बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ?

19 / 20

संत जनाबाई यांची समाधी........ येथे आहे.

20 / 20

' लीळा चरित्र ' हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!