मराठी + Gk स्पेशल टेस्ट no.30

मराठी + GK स्पेशल टेस्ट no.30

All the best 👍❤️

test खूप आयपी आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

आपला score टेलिग्राम वर सेंड करा.लिंक खाली आहे

अशेच free test मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

टेलिग्राम चॅनेल लिंक

https://t.me/missionpolice2021

आपला ऑनलाईन क्लास सुद्धा आहे फक्त 99 rs मध्ये जर जॉईन करायचा असेल टर 7350623169 इथे कॉल करा

ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा  

Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.

App डाउनलोड लिंक क्लिक here

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

 

1 / 20

जा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदांना......... क्रियापद असे म्हणतात.

2 / 20

' मुले अभ्यास करतात ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

3 / 20

' हे केवळ शुरांचेच काम आहे ' या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?

4 / 20

' अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे ' क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

5 / 20

' मुलांनो गोंगाट करू नका ' या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता बोध होतो ?

6 / 20

' निमंत्रण आले तर मी येईन ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

7 / 20

' सोनारानेच कान टोचावे ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

8 / 20

' देव तुमचे भले करो ' या वाक्यातील क्रियापदवरून कोणता बोध होतो ?

9 / 20

खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा.

10 / 20

' नेहमी खरे बोलावे ' या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

11 / 20

संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते...........नदीमध्ये बुडवली.

12 / 20

ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ.........येथे जिवंत समाधी घेतली.

13 / 20

भावार्थदीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?

14 / 20

सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ?

15 / 20

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

16 / 20

स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण ?

17 / 20

स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी ' शारदा सदन ' ही संस्था कोणी स्थापन केली ?

18 / 20

कुटुंबनियोजनाचे पुरस्कर्ते करणारे समाज सुधारक कोण ?

19 / 20

वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाज सुधारक कोण ?

20 / 20

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

Your score is

The average score is 0%

0%

All the best 👍❤️

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!