लक्ष्य करिअर अकॅडमी सोलापूर टेस्ट

विषय – संधी, भूगोल, लसावी आणि मसावि….

0
Created on By Tile

लक्ष्य करिअर अकॅडमी टेस्ट

संधी
महाराष्ट्र भूगोल
लसावी मसावि या टॉपिक वरील imp टेस्ट

1 / 56

'दिगंत' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

2 / 56

'कवि + ईश्वर' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

3 / 56

व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. (अ) पृथक् + करण = पृथक्करण (ब) रज: + गुण = रजोगुण (क) मनः + रम = मनोरम (ड) मृत + शकट = मृच्छकर

4 / 56

'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?

5 / 56

'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?

6 / 56

पुढील चुकीचा संधीविग्रह कोणता, ते सांगा.

7 / 56

मनःपटल या विसर्गसंधीची फोड.....

8 / 56

'शीतोष्ण', आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

9 / 56

रंग + छटा = ?

10 / 56

'उच्छेद' या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा ?

11 / 56

महाराष्ट्राच्या बहुतेक भागात....... प्रवाह प्रणाली आढळते.

12 / 56

महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे ?

13 / 56

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

14 / 56

महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते ?

15 / 56

महाराष्ट्रातील.......हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता.

16 / 56

कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत ?

17 / 56

शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

18 / 56

देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

19 / 56

महाराष्ट्रामध्ये सध्या किती  प्रशासकीय विभाग आहेत?

20 / 56

महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे?

21 / 56

महाराष्ट्र राज्याचे दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे?

22 / 56

महाराष्ट्राचा आकार ____आहे.

23 / 56

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

24 / 56

महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला____ आहे.

25 / 56

महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे होते?

26 / 56

महाराष्ट्रात कोणती मृदा सर्वात जास्त आढळते?

27 / 56

महाराष्ट्राच्या उत्तरेस ___पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ___टेकड्या आहेत.

28 / 56

खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

29 / 56

महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

30 / 56

महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.

अ) सिंहगड ब) पूरंदर

क) दौलताबाद ड) प्रतापगड

31 / 56

पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याची सीमा लागून आहेत?

32 / 56

महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडील सातपुडा पर्वत रांगेत कोणते सर्वात उंच शिखर आहे?

33 / 56

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

34 / 56

धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

35 / 56

तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

36 / 56

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?

37 / 56

'निश्चल' संधी विग्रह करा.

38 / 56

9, 15 व 18 यांनी निः शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?

39 / 56

दोन संख्याचा म. सा. वि. 24 आहे. तर त्यांचा ल.सा.वि खालीलपैकी किती?

40 / 56

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 ला भागल्यास 6 बाकी उरेल व 2037 ला भागल्यास 5 बाकी उरेल ?

41 / 56

2, 3, 4, 5, 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?

42 / 56

दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावि 14 व लसावि 168 आहे तर x = ?

43 / 56

दोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावि 255 आहे.तर त्या संख्यांचा मसावि किती ?

44 / 56

सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील?

45 / 56

दोन अंकी दोन संख्यांचा मसावि 30 असून लसावि हा मसाधि च्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

46 / 56

जर दोन संख्यांचा मसावि 15 आणि लसावि 825 असते तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

47 / 56

दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून त्यांचा मसावि 16 आणि लसावि 96 आहे. तर x=?

48 / 56

4 मीटर 95 cm, 9m व 16m, 65cm या मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या किती मापाची मोजपट्टी असायला हवी?

49 / 56

एका टोपलीत काही फुले आहेत. त्यांचे 8 फुलांचे हार बनविल्यास टोपलीत 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनविल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनविल्यास 10 फुले उरतात तर टोपलीत एकूण किती फुले आहेत?

50 / 56

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 1657 ला भागल्यास 6 बाकी उरेल व 2037 ला भागल्यास 5 बाकी उरेल ?

51 / 56

दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती?

52 / 56

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?

53 / 56

Q.8) क्रमगत दोन संख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

54 / 56

Q.4) तीन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावि चा 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्यास, त्या दोन संख्यांमधील फरक किती?

55 / 56

Q.5) 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी च्या किती पट आहे?

56 / 56

32 आणि 23 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावी चा किती पट आहे?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है  वर्दी…!

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!