जालना जिल्हा स्पेशल टेस्ट

0

जालना जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

आयुष्य कोणासाठी

             थांबत नाही

     फक्त आयुष्य जगण्याची

          कारण बदलतात..

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत

   काही प्रश्न "सोडून” दिले की

      आपोआप सुटतात....!!

आजची जालना जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा निर्माण झाला ?

2 / 10

जालना जिल्ह्यातील.........या गावी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला ?

3 / 10

कोणत्या बाबींमुळे जालना जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते ?

4 / 10

जालना जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?

5 / 10

जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?

6 / 10

जालना शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?

7 / 10

जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मत्स्योदरी देवीचे मंदिर आहे ?

8 / 10

जालना शहराजवळ कोणत्या ठिकाणी उपग्रह अनुश्रवण भुकेंद्र उभारले आहे ?

9 / 10

जालना जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत कोणती महत्त्वाची नदी वाहते ?

10 / 10

जालनात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!