स्पेशल टेस्ट no.284

0

स्पेशल टेस्ट no.284

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 15

दादाभाई नौरोजी यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते ?

2 / 15

बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?

3 / 15

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण ?

4 / 15

जोफेस बॅप्टीस्टा हे.........यांचे सहकार्य आणि वकील होते .

5 / 15

बंगाल मध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली ?

6 / 15

सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरामती आश्रमापासून किती अंतरावर आहे ?

7 / 15

ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण ?

8 / 15

चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले ?

9 / 15

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ( जमशेदपूर ) कोणत्या नदीवर आहे ?

10 / 15

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11 / 15

वाराणसी - कन्याकुमारी हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे ?

12 / 15

राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो ?

13 / 15

भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती ?

14 / 15

आकाशातील विजेचा शोध खालील पैकी कोणी लावला ?

15 / 15

सोडियमचे रासायनिक सूत्र काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!