स्पेशल टेस्ट no.259

0

स्पेशल टेस्ट no.259

All the very best 👍♥️

या टेस्टमधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे. ते सोडवण्याचा कंटाळा करणे सोडून द्या , कारण तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे जास्त परफेक्ट बनाल. टेस्ट मधील सर्व प्रश्न खूप महत्वाचे ( imp )असतात.

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटनावर ती क्लिक करा. 👇👇

1 / 20

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुशिला देवीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळविले असून त्या मूळ कुठल्या आहेत ?

2 / 20

भारताच्या विजयकुमार खेळाडूला 60 किलो वजनी गटात......... या खेळात कास्य पदक मिळाले .

3 / 20

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडू विकास ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवले ?

4 / 20

गूगल क्लासरूम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

5 / 20

सामाजिक न्याय दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

6 / 20

कोणता दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो?

7 / 20

कोणते राज्य क्रीडा विभाग ईशान्य ऑलिंम्पिकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे ?

8 / 20

आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ड्युरंड स्पर्धेच्या कितव्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे ,?

9 / 20

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न ( IFFM ) पुरस्कार 2022 ; मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

10 / 20

महाराष्ट्राचे नवीन गृहमंत्री कोण बनले आहेत?

11 / 20

भारत सरकारने पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च न्यायालयाच्या किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे ?

12 / 20

घाऊक किंमत निर्देशांक ( WPI ) जुलैमध्ये किती टक्के घसरला ?

13 / 20

देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारे केंद्रीय यंत्रणा कोणती?

14 / 20

सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ' फिफा ' ने ( आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ ) कोणत्या देशावर बंदी घातली आहे ?

15 / 20

कोणत्या बँकेने ' उत्सव मुदत ठेव योजना ' सुरू केली आहे?

16 / 20

शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

17 / 20

फौजदारी प्रक्रिया ( ओळख ) कायदा 2022 कोणत्या रोजी अंमलात आला ?

18 / 20

कोणता दिवस ' फाळणी भयावह स्मरण दिवस ' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?

19 / 20

स्वतंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कोणी ' इंडिया की उडान ' प्रकल्प लॉच केला आहे ?

20 / 20

उदय लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायधीश असतील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!